Tuesday, 16 October 2007

शेवागांव गैसवर आहे

बाईसाहेब चहा करता करता अचानक गैस गेला.... आणि गेला - गेला म्हणता-म्हणता पोटात येवाढा मोठा गोला उठला...

आता
गैस ला नंबर लावण्यासाठी... नंबर... रांग... वेटिंग.... नाही लागला तर.... संध्या. ४ - ६ वेळेत परत जा... (जर तेथे कोणी असेल तर, नाही तर पुन्हा उदया / परवा..)

तोही
नंबर २१ दिवसानीच लावायाचा... त्या आधी घेता येत नही (आहो तो govt. चा नियम आहे...)
आणि आपले नाव नोंदाविल्या नंतर.... नंबर येणार तोही बरोबर ४२ दिवसानीच... (मधली एक टाकी आपल्या नावाची गायब.... हा यांचा धंदा )

गैस
सिलेंडर aananya साठी........ सकाली सहा वाजता गेलात तर बेहत्तर ... अथवा गैस नाही... पुन्हा.. तिसर्या divashi (मंगलवार, गुरुवार, शानिवारीच) सकली सहा वाजल्या पासून गाडी येऊ पर्यंत (कित्येक वेळा शेवागांवकरांना रात्रीचे ८ ही वाजले आहेत.) आणि हो जी डेट dilee आहे त्या दिवशी कधीच गैस मिलत नही... कारण गाडी मध्ये म्हणतात फक्त ३००च् टाक्या आसतात. त्यातल्या गाडी आल्या बरोबर १०० - ५० बजुला कधाल्या जातात.. होम डिलिवरीसाठी... जी आज पर्यंत कधीच milaleli नाही... होम डिलिवरीसाठी नाव नोंदुनही...

एक
-एक टाकी पुढे पुढे dha धकलत धकलत .... मनात धाक-धूक... टाक्या संपल्या तर, आपल्याला मिलेल का नाही... आणि नेमका शेवटच्या ४-५ नंबरla आपण आलोत की टाक्या संपल्या.. पुन्हा दोन divasanni या... दोन दिवसानी गेलो की गाडी आली नाही.... akhkhaa दिवस बोम्बलला.... पुन्हा परवा या.. आणि तो शनिवार असेल तर थेट मंगलवारी या... असे करता करता ४८ वा दिवस उजेडतो कि ५०-६० वा... सांगता येत नाही... तो पर्यंत तुम्ही gharat सरपन जाला किंव्हा राकेल... अथवा उपासी राहा.. आम्हाला काही घेन नाही...

आणि
खूप उर्जंत असेल तर मार्केट मध्ये... रस ४५० ला टाकी केंव्हाही उपलब्ध... यांना कुठून येत कोणास ठाऊक !


Click for : Shevgaon Map :

No comments:

Post a Comment