Tuesday, 9 October 2007

देविकाची रांगोली

घरा समोर दररोज नविन रांगोली, दररोज नविन Designe Creation हे आमच्या साठी काही नविन नाही. पण सतत दारा समोरुन ये-जा करनारी व्यक्ती मात्र आचार्य चकीत होत. कारण देविकाची रोज एक नविनच रांगोली असायची रांगोली कसली freehand designe चं ! मला यावारुन एक भन्नाट कल्पना सुचली आणि मी लगेच ठरवले कि आज पासून आपण देविका, माझी बहीन हिच्या रंगोली च्या Designe ची एक मलिकाच नेट वर चालू करायची.....



We can add this image/designe (Rangoli) on any surface as texture designe. We can use this designe pattern for textile designe, floaring tiles, n any other patterns.







1 comment:

  1. Very Nice...Sanjay.
    She definately has god given talents with the designing.
    Keep fostering her work...

    ReplyDelete