मुक्काम पोस्ट शेवगांव म्हटलं की मन कस गदगदून येत... इच्छा निर्माण होते शेवगांव ला जाण्याची, तेथील मित्रांना भेटण्याची, शेवगांव ची बित्तम बातमी समजण्याची....
आम्ही प्रयत्न करत आहोत आपल्या "शेवगांव विषयी" सर्व गरजा पूर्ण करण्याचा... त्यासाठी आवश्यकता आहे - आपल्या सुचना, कल्पना, इच्छा, अपेक्षा समजावुन घेण्याची....
So let's come on n upload ur suggestions, commets n post...
Very good attempt dude... Keep it up. Will discuss personally on any day at shevgaon in order improve more...!!
ReplyDeletei just love it
ReplyDeleteproud to see such ideas blowing in ur minds my friend
ReplyDeletetry to spread the ideas widely through the shevgaonkar.
ReplyDelete